Sugar rate maharashtra: सणासुदीपूर्वी साखरेवर सरकारचा मोठा ‘स्ट्राईक’; कारखान्यांच्या साठ्याची चौकशी सुरू, भाव भडकणार? धान्य बाजार स्थिर, पण पुढे काय?
Sugar rate maharashtra: सणासुदीच्या तोंडावर प्रत्येक घरात लागणाऱ्या साखरेबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. देशभरात साखरेचे दर नियंत्रणात राहावेत, कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये आणि ग्राहकांना वाढीव दराचा फटका बसू नये यासाठी केंद्र सरकारने मोठी मोहीम सुरू केली आहे. 1 ते 14 ऑगस्ट 2026 या कालावधीत देशातील सर्व साखर कारखान्यांच्या साखर साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी केली … Read more