Electricity bills calculator: 99% लोकांना माहित नाही! वीज बिल कसे तयार होते?

Electricity bills calculator: वीजबिल हातात आल्यानंतर “इतके पैसे कशाचे आले?” हा प्रश्न जवळपास प्रत्येकालाच पडतो. अनेकांना 1 युनिट म्हणजे नेमके काय, 1 तास वीज वापरल्यास किती युनिट खर्च होतात आणि एका युनिटचे बिल किती येते, याची स्पष्ट माहिती नसते. त्यामुळे वीजबिलातील स्थिर आकार, इंधन समायोजन अधिभार (FAC), वीज शुल्क आणि इतर चार्जेसमुळे बिल अपेक्षेपेक्षा जास्त … Read more