Sugar Market: साखर महागण्यामागे नेमके कारण काय? साठेबाजीपासून उत्पादन घटेपर्यंत जाणून घ्या दरवाढीचे संपूर्ण गणित
Sugar market: देशात साखरेचा प्रत्यक्ष तुटवडा नसतानाही गेल्या काही आठवड्यांत साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर वाढत असताना साठेबाजी, उत्पादनातील घट, हवामानाचा परिणाम आणि सणासुदीच्या काळातील वाढती मागणी यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. साखर उद्योगाच्या मते, बाजारातील साठेबाजीचा दबाव कमी झाल्यानंतर किरकोळ साखरेचे दर पुन्हा खाली … Read more