Bindu Tratak Benefits: डोळ्यांची शुद्धी, मनाची एकाग्रता आणि आत्मशक्ती जागवणारी “बिंदू त्राटक” योगक्रिया कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Bindu Tratak Benefits: त्राटक ही हठयोगातील एक अत्यंत प्रभावी आणि सूक्ष्म साधना आहे. ही साधना मनाची चंचलता कमी करून एकाग्रता वाढवते आणि अंतर्मन स्थिर करण्यास मदत करते. आपले डोळे उघडे ठेऊन, पापण्यांची उघडझाप ना करता ही साधना केली जाते. प्राचीन योगग्रंथांमध्ये त्राटकाला विशेष स्थान दिलेले आहे. विशेषतः घेरंड संहिता या ग्रंथात महर्षी घेरंड यांनी त्राटकाचे … Read more