Bhramari Pranayama| मानसिक शांततेसाठी “भ्रामरी प्राणायाम” योग्य पद्धतीने कसा करावा? जाणून घ्या इथे.
Bhramari Pranayama: योगामधील प्राणायाम हा केवळ श्वास घेण्याच्या आणि सोडण्याचा व्यायाम नसून, तो शरीर आणि मन यांच्यातील एक महत्वाचा सेतु मानला जातो. योग्य पद्धतीने केलेला प्राणायाम आपल्या मज्जासंस्थेवर, फुप्फूसावर, मेंदूवर आणि मानसिक आरोग्यावर खोल परिणाम करतो. अशाच प्रभावी प्रणायमापैकी एक प्राणायाम म्हणजे भ्रामरी प्राणायाम आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तनाव, चिंता, चिडचिड, झोपेच्या तक्रारी आणि एकाग्रतेचा … Read more