Janaganana 2027: जनगणना व्हायरल अर्ज बनावट? सोशल मीडियावरील फॉर्मपासून दूर राहा, नागरिकांनो त्वरित सावध व्हा!
Janaganana 2027: व्हायरल अर्जामुळे गोंधळ; सरकारचा स्पष्ट इशारा, फक्त अधिकृत मार्गच वापरा. देशातील सर्वात व्यापक, संवेदनशील आणि विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी जनगणना २०२७ प्रक्रिया सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार तसेच संबंधित अधिकृत यंत्रणा Directorate General … Read more