Ladki bahin yojana maharashtra: लाडकी बहीण योजनेतून 65 ते 68 लाख महिला अपात्र, पुढील हप्ता अडकला? लगेच तपासा तुमचे नाव
Ladki bahin yojana maharashtra: महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत अचानक मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल 65 ते 68 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून हटवल्याची माहिती समोर येत आहे. ई-केवायसी आणि कागदपत्र पडताळणीदरम्यान अनेक महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याने पुढील ₹1500 चा हप्ता अडकण्याची शक्यता निर्माण झाली … Read more